| |
 |
 |
 |
|
| |
प्रभाकर पणशीकर
" सुनील महाजन हे सांस्कृतिक क्षेत्रातला वेगळाच रसायन आहे " |
कै. जगदीश खेवूडकर
" संवाद्च्या माध्यमातून सुनील महाजन हे सांस्कृतिक क्षेत्रातला सर्वाना बरोबर घेवून जाणारा माझा मित्र " |
श्रीकांत
" संवाद-पुणे ही नाट्यक्षेत्रातील लालावान्तांसाठी धडपडणारी संस्था " |
|
| |
|
|
|
|
| |
 |
 |
 |
|
| |
कै. पु.ल. देशपांडे
" संवाद च्या माध्यमातून सुनील महाजन यांनी सांस्कृतिक क्षेत्रात केलेला काम थक्क करणारा आहे." |
राहुल सोलापूरकर
" सुनील महाजन हे संवाद च्या माध्यमातून आगळेवेगळे कार्यक्रम करणारे आणि आम्हाला त्यात सामिल करून घेणारे व्य्क्तीम्हतव" |
सुधीर गाडगीळ
" संवाद्च्या माध्यमातून जे आगळे-वेगळे कार्यक्रम होतात त्यात माझा नेहमीच सहभाग असतो." |
|
| |
|
|
|
|
| |
 |
 |
 |
|
| |
चंदू बोर्डे
" माझ्या पंच्याहातारीचा कार्यक्रम संवाद च्या माध्यमातून झाला त्याचा मला खूप आनंद झाला आणि हा माणूस काय-काय काम करतो याची कामालाच आहे ." |
सलील कुलकर्णी
" संवाद संस्थेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करणारा आणि नवोदितांना संधी देणारी संस्था." |
प्रशांत दामले
" हाय काय अन नाय काय " |
|
| |
|
|
|
|
| |
 |
 |
 |
|
| |
|
|
श्रुती मराठे
" मी गेले २ वर्ष सुनील काका सोबत काम करते आणि मी मुलगी असल्यामुळे ( सगळ्याच नटींची) निट काळजी घेणारा;कलाकारांना प्रोहत्सान देणारा अश्या अनेक गोष्टी आहेत जेच्या मुळे मी त्यांच्या संस्थेत काम करायला नेहमी तयार असते. मी त्यांना खूप खूप शुभेछा देते देव त्यांना असेच यश देवो" |
|
| |
|
|
 |
|