संवाद
 
  त्यागराज
"दिवाळी पहाट म्हंटला की संवादची मला आठवण येते"
कै. मीना फातरेकर
( किराणा घराण्यातील ख्यातनाम गायिका)- "संवाद ही संस्था आणि सुनील महाजन हे आमच्या परिवारातील एंक आहेत"
बाल परचुरे
" वयाचं अंतर राखून मैत्री करणारा हा माझा एक जवळचा मित्र "
 
         
   
  अनिल काकोडकर
"संवाद्च्या माध्यमातून विविध शास्त्रज्ञांची माहिती पुस्तकरूपाने मुलांपर्यंत पोहचवली त्याबद्दल संवादचे धन्यवाद!"
सुबोध भावे
" नाट्यक्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करणारा हा माझा मित्र "
शर्वरी जेमनीस
" सुनील महाजन हे एंक कला, साहित्य आणि सामाकिक क्षेत्रातील नावाजलेल अस एक नाव- त्यांनी संवाद या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीसाठी समाजात एक वेगळे स्थान निर्माण करून दिले... मला अभिमान आहे की मी या संस्थे बरोबर काम करते  आणि या संस्थेची  एक भाग आहे "
 
घुंगरू
संवाद
 
नुकत्याच झालेल्या घडामोडी
   
छायाचित्र विभाग
संवाद सामाजिक जुन्या आठवणी बालमहोस्तव सांस्कृतिक मान्यवर