संस्थेच्या विविध कार्यक्रमास भेटी दिल्या अशा व्यक्ती :-
श्री पु. ल. देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, जितेंद्र अभिषेकी, नाना पाटेकर, हृदयनाथ मंगेशकर, चित्तरंजन कोल्हटकर, विद्याधर गोखले, पं. भीमसेन जोशी, कै. को. ग. रांगणेकर, छोटा गंधर्व, ज्योत्स्ना भोळे, शरद तळवलकर, वसन सबनीस, व्यंकटेश माडगुळकर, शंकरराव खरात, दाजी भाटवडेकर, आत्माराम सावंत, शिवाजी संवंत, गोपीनाथ तळवलकर, गो. नि. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, राम कदम, विजय तेंडूलकर, प्रभाकर पणशीकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, माणिक वर्मा, राजा गोसावी, दामू केंकरे, कै. गोपीकृष्णन, सिनेतारका हेमा मालिनी, राजेश खन्ना, कै. शांताबाई हुबळीकर, राम नगरकर, वसंत बापट, ग. प्र. प्रधान, कै. ना. ग. गोरे, विक्रम गोखले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, स्मिता तळवलकर, जब्बार पटेल, रवींद्र मंकणी, जगदीश खेबूडकर, ललिता पवार, दिलीप प्रभावळकर, वसंत शिंदे, मोहन जोशी, भक्ती बर्वे, सुर्यकांत मांढरे, मोहन धारिया, शोभना रानडे, नरुभाऊ लिमये, शिरुभाऊ लिमये, छ. शाहू महाराज (कोल्हापूर), जयंतराव टिळक, बाळासाहेब भारदे, शांता शेळके, द. मा. मिरासदार, डॉ. शंकर सारडा, माधव गडकरी, माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम. |