सुवर्णमयी मराठी नाट्यसंमेलन
 
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
 

सांस्कृतिक क्षेत्रातील मुद्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा

 
प्रकाशने

१५ ऑगस्ट  क्रांतीदिनानिमित्त ' मी भ्रष्टाचार करणार नाही ' दहा हजार मुलामुलींची प्रतिज्ञा. स्वातंत्र्य सैनिकांशी गप्पागोष्टी व मिरवणुका यांचे संयोजन.

'एक होता बिरबल' या व्हीडीओ चित्रपटांची निर्मिती.

'२४ मार्च १९८७' ला कै. दिनानाथ मंगेशकर विद्यालयाची स्थापना.

-गोपीनाथ तळवलकर यांचे बालसाहित्यावर आधारीत "संस्कृती" हे पुस्तक
-विविध छंद असणारया व्यक्तींवर आधारीत "छंदनगरी" हे पुस्तक
-डॉ.श्रीराम लागू यांच्या "लमाण्या" या आत्माचरित्राचे प्रकाशन करण्याचे सौभाग्य संवाद ला लाभले
-कृष्णकांत मूडगुलकर  यांच्या " नाचतो मी नाचती " या पुस्तकाचे प्रकाशन
-शेतीविषयक कार्यक्रम- "शेतकरी सर्जा"(शेतकऱ्यांची उर्जा वाढवणारा लोकगीतांवर आधारीत कार्यक्रम"

 
घुंगरू
संवाद
 
नुकत्याच झालेल्या घडामोडी
     
छायाचित्र विभाग
संवाद सामाजिक जुन्या आठवणी बालमहोस्तव सांस्कृतिक मान्यवर