संवाद
   
  प्रभाकर पणशीकर
" सुनील  महाजन हे सांस्कृतिक क्षेत्रातला वेगळाच रसायन आहे "
कै. जगदीश खेवूडकर
" संवाद्च्या माध्यमातून सुनील महाजन हे सांस्कृतिक क्षेत्रातला सर्वाना बरोबर घेवून जाणारा माझा मित्र "
श्रीकांत
" संवाद-पुणे ही नाट्यक्षेत्रातील कलावंतांसाठी धडपडणारी संस्था "
 
         
   
  कै. पु.ल. देशपांडे
" संवाद च्या माध्यमातून सुनील महाजन यांनी सांस्कृतिक क्षेत्रात केलेल काम थक्क करणारा आहे."
राहुल सोलापूरकर
" सुनील महाजन हे संवाद च्या माध्यमातून आगळेवेगळे कार्यक्रम करणारे आणि आम्हाला त्यात सामिल करून घेणारे व्यक्तिमत्व"
सुधीर गाडगीळ
" संवाद्च्या माध्यमातून जे आगळे-वेगळे कार्यक्रम होतात त्यात माझा नेहमीच सहभाग असतो."
 
         
   
  चंदू बोर्डे
" माझ्या पंचात्तरीचा कार्यक्रम संवाद च्या माध्यमातून झाला त्याचा मला खूप आनंद झाला आणि हा माणूस  काय-काय काम करतो याची कामालाच आहे ."
सलील कुलकर्णी
" संवाद संस्थेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करणार आणि नवोदितांना संधी देणारी संस्था."
प्रशांत दामले
" हाय काय अन नाय काय "
 
         
   
      श्रुती मराठे
" मी गेले २ वर्ष सुनील काका सोबत काम करते आणि मी मुलगी असल्यामुळे ( सगळ्याच नटींची) निट काळजी घेणारा;कलाकारांना प्रोहत्सान देणारा अश्या अनेक गोष्टी आहेत जेच्या मुळे मी त्यांच्या संस्थेत काम करायला नेहमी तयार असते. मी त्यांना खूप खूप शुभेछा देते देव त्यांना असेच यश देवो"
 
       
घुंगरू
संवाद
 
नुकत्याच झालेल्या घडामोडी
   
छायाचित्र विभाग
संवाद सामाजिक जुन्या आठवणी बालमहोस्तव सांस्कृतिक मान्यवर