|
| कार्यक्रम |
|
- संस्थेतर्फे नाट्य पंढरीचे सन्मानित एकपात्रीची यात्रा आणि छंदनगरी या पुस्तकांचे प्रकाशन.
- कै. भालजी पेंढारकर महानगरपालिकेतर्फे मानपत्र कार्यक्रमाचे संयोजन.
- बारामती येथे झालेल्या अमृतमहोत्सवी (७५ व्या नाट्य संमेलनाचे) संयोजन.
- श्री पु. ळ. देशपांडे, शरद तळवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन.
- मराठी नाट्य चित्रपट अभिनेत्री रंजना हिचा सत्कार.
- शिक्षण मंडळ पुणे तर्फे मराठी बालकुमार साहित्याचे संमेलनाचे संयोजन.
- आखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेत कार्यकारणी सभासद, विद्यार्थी विकास समिती, प्रसिद्धी समिती म्हणून काम.
- आगाखान पॅलेस, ब. बापू शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीत कार्यकारणी सभासद.
- विविध स्पर्धात परीक्षक म्हणून काम.
- प्रतिक युथ क्लब, कला श्री मुक्त कला केंद्र, अभिनव विद्यार्थी माजी विद्यार्थी संघटना या संस्थांवर निमंत्रक म्हणून काम.
- भरतनाट्य मंदिर, युवा ललित पुरस्कार, पुणे म.न.पा. लायन्स क्लब, रोटरी क्लब, भारतीय विद्यार्थी सेना या संस्थेतर्फे पुरस्कार व सत्कार.
- विविध रक्तदान शिबिरात सहभाग.
- अंध ५० व्यक्तींचे रक्तदान शिबिरांचे संयोजन.
- संत ज्ञानेश्वर संजीविनी समाधीच्या ७०० वर्षानिमित्त आळंदी ते पुणे ग्रंथ दिंडी व ज्ञानज्योत.
|
|
|